राजाचे कुर्ले – ऐतिहासिक गाव (Rajache Kurle)
राजाचे कुर्ले हे गाव महादेव डोगररांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. महादेव डोगररांगा या सह्याद्री डोंगररागांच्या उपरांगा. सातारा राजधानीचे संस्थापक शंभुराजे (प्रथम) हे शाहू महाराजांच्या...
दौला-वडगावची निजामशाही गढी
दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे...
प्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे! – तेजगढची स्मृतिशिला
राजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018...
…अन्यथा मराठवाड्याचे वाळवंट होईल?
मराठवाडा हा विभाग गोदावरी नदी व तिच्या उपनद्या यांच्या खोऱ्यात मोडतो. मराठवाड्याच्या हक्काचे त्या खोऱ्यातील पाणी उर्वरित महाराष्ट्राच्या वर्चस्ववादी वृत्तीने व विदर्भाच्या राजकारणाने...
फलटणचे जब्रेश्वर मंदिर
फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...
दुर्लक्षित तीर्थक्षेत्र – देवदरी
नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही...
सिन्नरचा डुबेरे गड
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे गडाची प्रसिद्धी भारत देशात सर्वदूर झालेली आहे. सिन्नर शहरापासून दहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या डुबेरे गावातदेखील नावाजलेल्या डोंगराच्या कथेत...
आमटी, भाकरी आणि अणे येथील भक्तीचा उत्सव
यात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त...
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया...
गणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव
मी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे...