गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।
आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला...
भारतीय संस्कृतीतील लाडकं फूल म्हणजे कमळ. साहित्य, शिल्प, धर्म... सगळीकडे कमळाला मानाचं पान आहे. 'कमल नमन कर' अशा जोडक्षरविरहित, अगदी साध्या वाक्यातून लिहिण्या-वाचण्याचा श्रीगणेशा...
दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यातील घर अतिशय साधे - फारसा बडेजाव नाही, घरात जेमतेम जरूरीपुरत्या वस्तू ... घराचे आजच्या तुलनेत असे वेगळेपण. दिलीप यांचे प्रथम...
पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते. वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते...
महाकवी कालिदासाच्या शाकुंतल नाटकातील नायक म्हणतो, ‘कामज्वर आणि उन्हाच्या तापाने पीडलेल्या माझ्या प्रेयसीने अंगाची लाही कमी करण्यासाठी वाळ्याचा शीतल लेप लावला आहे. वाळ्याचे संस्कृत...
ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कूळातील हा...
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार...
इंग्रजीत त्या झाडाला ‘घोस्ट ट्री’ असे म्हणतात. मराठीत त्याचे नाव ‘कांडोळ’ किंवा ‘पांढरीचे झाड’ असे आहे. कांडोळ वृक्षाचे खोड अंधाऱ्या रात्री पांढरे, चंदेरी चमकल्यासारखे...
माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे...