साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_GandhijiChar_AnguleVar_1.png

गांधीजी चार अंगुळे वर!

1
अशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती 'गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली! अशगरने यापूर्वी 'जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी...
_Garje_Marathi_1.jpg

गर्जे मराठीचे शाहीर – आनंद-सुनीता गानू

0
उत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेणाऱ्या सुनीता आणि आनंद गानू यांनी त्यांच्या ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या...
_Daya_Pawar_3.jpg

बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता

एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे....

दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे

0
दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा...
_Jangalgatha_1.jpg

जंगलगाथा – हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार

‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती...
_Kobalt_Blue_1.jpg

संवेदनांचा शुद्ध अनुभव – कोबाल्ट ब्लू

दर्दभरी गझल ऐकताना हवी-नकोशी अस्वस्थता मनाला जशी वेढून राहते, तोच अनुभव ‘कोबाल्ट ब्लू’ ही कादंबरी वाचताना येतो. ‘मौज’ने प्रकाशित केलेली सचिन कुंडलकर या लेखकाची...
-marathi-gazal-eksuri-nahi

मराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही!

चंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले...
_english_marathi_dictionary_1

दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी : वाडवडिलांचे आशीर्वाद जणू!

माझ्या संग्रहातील एक पुस्तक आता शंभर वर्षे वयाचे झाले आहे. ‘दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी‘ हे त्या पुस्तकाचे नाव. ती त्‍या डिक्‍शनरीची १९१६ साली...
_UpekshitNatychatakar_Diwakar_1.jpg

उपेक्षित नाट्यछटाकार दिवाकर

दिवाकर हे नाव आठवते का? ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म-...
_Aruna_Dhere_1.jpg

अरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष?

2
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे लेखक, नाशिकचे मराठीचे प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ‘फेसबुक’वर खट्याळ टिकाटिप्पणी केली आहे....