सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं – नंदुरबार (Nandurbar)

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना...

बोहाडा – नवरसाचे मुखवटानाट्य

मुखवट्यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाडा. बोहाड म्हणजे मुखवटेधारी सोंगे, परंतु ती  सोंगे नसून स्व +अंग, स्वांग. कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्त्व आहोत असे मानून अवतार घेत...
-chaitra-chaitranagn

चैत्र चैत्रांगण अन् चैत्रगौर…! (Chaitragaur)

चैत्रगौर व चैत्रांगण! चैत्र महिन्यात देव्हाऱ्यात पितळेच्या पाळण्यात चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची. नंतर घरातल्या सर्वांच्या सोयीनुसार चैत्रगौरीचे हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह अजूनही आठवतो....
carasole

भाऊबीज (Bhaubij)

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे),...

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें …

जगभरच्या अनेक संस्कृतींमध्ये वृक्षांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा, आराधना केली जाते. ग्रीक संस्कृतीत ऑलिंपिकमध्ये विजयी झालेला माणूस हा वृक्षदेवतेचा प्रतिनिधी आहे असे मानले जात असे. भारतीय संस्कृतीत अनेक वृक्ष पवित्र मानले गेले आहेत. वड, पिंपळ, कडूनिंब, बेल, शमी; अशा अनेक झाडांची वेगवेगळ्या कारणांसाठी पूजा होते. अशीच ग्रामदेवतेची मूर्ती स्थापन न करता दरवर्षी एका फणसाच्या झाडात ग्रामदेवतेला पाहणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील अनोख्या वृक्षपूजेविषयी सांगत आहेत सानिका म्हसकर...

वाखर

वाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते. हैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ...