Home कला Page 58

कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

‘अवतार’ – तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!

  - किरण क्षीरसागर       जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ हा ताज्या सर्वेक्षणानुसार इंटरनेटवरून अनधिकृतरीत्या डाऊनलोड करून पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये अग्रस्थानी आहे. तिकिटखिडकीवर तर...
carasole

एका जिद्दीचा जलप्रवास – उमेश गोडसे

अंध विश्वासापोटी लहानपणीच हात गमावला जाऊनदेखील उमेद न हारता अकलूजच्या उमेश गोडसे यांनी जलतरण स्पर्धेत काही विक्रम केले व अनेक पुरस्कार मिळवले. उमेश गोडसे...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!

सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण...
_Siddharth_Sathe.jpg

सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार

1
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्‍हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्‍म 1975 चा. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...

वैकुंठवासी

वैकुंठवासी हिंदू मृत व्यक्तीविषयी वैकुंठवासी, कैलासवासी असे लिहितात; कारण मृत्यूनंतर व्यक्ती कैलासाला किंवा वैकुंठाला गेली असे मानतात. मुस्लिम, ख्रिश्वन किंवा बौध्द मृतांविषयी पैगंबरवासी, ख्रिस्तवासी किंवा...

‘आदिम ते हायटेक’

0
जव्हार पर्यटन केंद्र केल्याने मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पर्यटक येथे केवळ भटकंती, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच येत नाहीत तर त्यांची पहिली मागणी असते ती...

गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)

गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...

कला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा!

प्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे...

आनंदाची बातमी

आनंदाची बातमी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही वेबसाईट चालवण्यासाठी नॉन-प्रॉफिट कंपनी निर्माण करण्याची योजना होती. त्या कंपनीसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ असे नाव आपण सुचवले...

मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची लेखमाला सुरू करण्याचा उद्देश श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातल्या काही संकल्पना सांगाव्या, शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला साहाय्य करता आले तर करावे हा आहे. या लेखात ते सांगत आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची मांडणी कशी असते, मैफिलीत गायल्या जाणाऱ्या रचनांचे स्वरूप कसे असते याविषयी. काही संज्ञा, शब्द; जे वारंवार शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कानावरून जातात त्या संज्ञांचे, शब्दांचे अर्थही त्यांनी उलगडून सांगितले आहेत. या माहितीचा उपयोग मैफिलीचा आनंद घेताना होईल...