Home कला Page 58

कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

‘मान्सून’

‘मान्सून’ - दिनकर गांगल मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही. भारतातील समशीतोष्ण हवा...

धुआँ उडाताही चला……….

- हिनाकौसर खान      नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून...

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा...

मराठीत मोलिअर

0
‘समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे! मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर 1664...

पिपली लाईव्ह , दिगू टिपणीस आणि राकेश…

खोटेपणावरचं पांघरूण - अवधूत डोंगरे        पिपली लाईव्ह – उत्तर भारतातल्या पिपली गावातला एक शेतकरी नि त्याचा मोठा भाऊ, छोट्या भावाची...

निराधार कोरडी ‘वाट’

- नीलेश मोडक      शहरीकरणमुळे बेघरांची संख्‍या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्‍येक शहरात असे असंख्‍य निराधार जगताहेत आणि निराधार म्‍हणूनच मरताहेत. त्‍यांच्‍यासाठी काही प्रयत्‍न होत असले...

ज्ञानप्रलयातील गटांगळ्या

0
इंटरनेटवरचा ज्ञानप्रलय अटळ आहे. त्यात हरवून जाण्याचा धोका ही प्रत्येकावरची टांगती तलवार आहे. आजमितीस आपण अनुभवत आहोत त्या ज्ञानप्रलयातील मिनी गटांगळ्या !...

पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस

0
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं. खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...

सुवर्णमहोत्सव संपला!

     संयुक्त्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एक मे रोजी संपले. संयुक्त्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्द्ल आस्था बाळगणार्‍या काही मंडळींनी प्रदर्शने भरवली, सांस्कृतिक कार्यक्रम...

रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!

रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन! - राजेंद्र शिंदे साक्षेपी संपादक व ‘मौज प्रकाशना’चे सर्वेसर्वा श्री.पु.भागवत यांचा २१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. तीन वर्षांपूर्वी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या...