गझल आणि ‘ग्रामीण गझल’
वीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या गझलांची संख्यात्मक वाढही वेगवान आहे. तेथेच एक गडबड आहे. त्या गझलांच्या रचनेत एक विचलन दिसते. ते गझलेला अजिबात पोषक नाही. ‘गझलेच्या आकृतिबंधात अन्य कवितेचा भरणा’ किंवा ‘ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा’ हे ते विचलन. त्या गझलांमध्ये जे दिसते ते जर अन्य कोठल्याही प्रकारच्या छंदोबद्ध, वृत्तबद्ध कवितेत येऊ शकते. तर ते गझलेत बसवण्याचे काय कारण?
भेट हितकरांची
- आशुतोष गोडबोले
अपर्णा महाजन यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी घरापासून नऊ किलोमिटरवर असलेल्या मैत्रबनपर्यंत चालत जाण्याचा कार्यक्रम आखला. याला त्यांचे पती विदुर महाजन यांनी कल्पकतेची...
चंगळवादामुळे सामाजिक भानच हरवलंय…
पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, 'स्व'केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे....
विदूर महाजनच्या सतारीचे खेड्याखेड्यात झंकार!
विदूर महाजन हा मनस्वी कलावंत आहे. तो आठवीत असताना सतारीच्या प्रेमात पडला, त्याने नंतर तीस-पस्तीस वर्षे सतारीची साधना व आराधना केली, तो गेली काही...
लोककलेची ‘मस्ती-गस्ती-वस्ती’
आजपर्यंत लोककला महोत्सव होत. आता त्यांचे नामकरण झाले ‘लोककला संमेलन’ असे. ‘रवींद्र’ व ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर अशा दोन ठिकाणी, लागोपाठ दोन संमेलने मुंबईत झाली....
‘डॉक्टर्स डे’
‘डॉक्टर्स डे’
अंधारातल्या पणत्या!
फादर्स डे, मदर्स डे अशा दिवशी मुले आपल्या पितामात्यांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतात, त्याच धर्तीवर ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी रुग्णांच्या वतीने डॉक्टरांच्याबद्दलची...
मराठीतून शिकू द्या
प्रासंगिक:
शासनाच्या या धमकीबाज धोरणाच्या परिणामी पुणे येथील 'ग.रा.पालकर प्रशाला' या मराठी शाळेचा नुकताच अपमृत्यू झाला. त्यातील मुलांनी फोडलेला आक्रोश १६ ऑगस्ट २०१० च्या ‘लोकसत्ते’त...
कुंडलिकचे मोहोरदार तबलाबोल!
कुंडलिक मोहोरकरचा जन्म अकलूजचा. कुटुंब पाच जणांचे. आई, वडील, कुंडलिक-त्याचे दोन भाऊ आणि बहीण. त्याचे वडील पांडुरंग ढोल, तबला बेंजो पथकात आणि लावण्यांच्या फडात...
अक्षय उणेचा आणि साल्सा!
अक्षय उणेचा या पुण्याच्या तरुणाने ऑस्ट्रेलियात १६ जून २०१२ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साल्सा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. विदेशी नृत्य-...
‘थिंक महाराष्ट्र’
दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली...