carasole

रफीवेडे डॉ. प्रभू आहुजा

ठाण्‍याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर...
carasole

सिन्नरचा क्रांतिकारक जलसा

जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे...
carasole

मनश्री सोमण – अंधारवाटेवरील दीपस्तंभ

जन्मत: अंध असलेल्या मनश्री सोमणची बोटे हार्मोनियम-सिंथेसायझरवर सराईतासारखी चालतात! ती त्या जोडीला गाऊ लागली, की ऐकणारा मनुष्य मंत्रमुग्ध होऊन जातो. गाणे हा मनश्रीचा श्वास...
carasole

सुरंजन खंडाळकर – गाणारा मुलगा

सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन...
carasole

अरुण दाते व त्यांचे गायन

काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम...
carasole

परंपरा कीर्तनसंस्थेची!

‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’ – लोकमान्य टिळक कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्‍थान...
carasole

गंधर्व परंपरा

1
‘भूगंधर्व’ रहिमतखाँ इसवी सन 1900 च्या सुमारास नेपाळ नरेशांनी नेपाळमध्ये खास संगीत महोत्सव आयोजित केला होता. बनारसहून आलेल्या एका अवलिया गायकाने तिथे सर्वांचे लक्ष वेधून...
carasole

दीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी

सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील नावाजलेल्या व्यासपीठांवर कला, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात सहजी मुशाफिरी करणारा दीपक कलढोणे हा कलाकार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोलिओच्या कारणाने...

शाहीर राम जोशी

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...
carasole

गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी

अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...