शाहीर राम जोशी
राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...
पद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल!
कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे...
लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे
महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी...
उगवता रवी!
रवी दातारचा जन्म १३ नोव्हेंबर १९९४ रोजी टोरांटोस झाला. त्याच्या ओठावर मिसरूड नुकती फुटत आहे, अशा वयात कोणाकडून अपेक्षा तरी किती करायच्या? पण ‘तेजसां...
लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!
लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...
अनोखे गुरू-शिष्य गायक भातखंडे-रातंजनकर-गिंडे
गुरू-शिष्य नात्याबद्दल कथा अनेक प्रचलित आहेत- प्रेमकथा, भक्तिभावाच्या कथा आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी, गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा, गुरूची सर्व प्रकारची सेवा...
तुंबडीवाल्यांचे गाव
‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...
नरेंद्र दातारचा स्वयंभू स्वर-ताल!
पंडित नरेंद्र नारायण दातार हे नाव उत्तर अमेरिकेत साऱ्या भारतीय संगीतप्रेमींना उत्तम परिचयाचे आहे. सर्वजण त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे नामवंत, प्रथितयश गायक आणि समर्थ...
दीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी
सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील नावाजलेल्या व्यासपीठांवर कला, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात सहजी मुशाफिरी करणारा दीपक कलढोणे हा कलाकार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोलिओच्या कारणाने...
फंदी, अनंत कवनाचा सागर! (Fandi, Sea of Infinite Kavana)
अनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा...