4 POSTS
रावसाहेब पुजारी हे 'शेतीप्रगती' या मासिकचे संपादक आहेत. त्यांनी शेतीविषयक पुस्तकांच्या प्रकाशनाची 'तेजस प्रकाशन' ही संस्था स्थापना केली. त्यांना पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘समृध्द शेतीच्या पायवाटा’, ‘कायापालट क्षारपड जमिनीचा’, ‘शेतकर्यांचे सोबती’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9322939040