Home Authors Posts by सुरेश चव्हाण

सुरेश चव्हाण

21 POSTS 0 COMMENTS
सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते चाळीस वर्षे मुक्त पत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य समीक्षक, संशोधक, परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ‘नमन-खेळे’ या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी ‘देवदासी’ विषयावर यल्लमाच्या दासी हा व अन्य सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर माहितीपट तयार केले आहेत. ते मुंबईतील ‘ग्रंथाली’ आणि ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि कोसबाडची ‘नूतन बाल शिक्षण’ या संस्थांशी संलग्न आहेत.

श्रमिक क्रांती संघटना

सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...