नवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री –
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील तब्बल हजार दरवाजे असलेला राजवाडा एकेचाळीस एकर जागेवर बांधलेला आहे. म्युझियममध्ये रूपांतर केलेल्या त्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ऐंशी फूट उंच घुमटातून लटकणारे शहाण्णव दिव्यांचे प्रचंड झुंबर व पर्यटकांचे प्रतिबिंब पर्यटकाला न दिसता राजवाड्यातून दुसर्या ठिकाणच्या व्यक्तीला दिसेल असा गंमतीदार (जादूचाच) आरसा आहे. त्या राजवाड्याची माहिती.
(लोकसत्ता, वास्तुरंग पुरवणी, ०८ डिसेंबर २०१२)