ठरवणे आणि करणे

0
15
_work

ठरवणे आणि करणे – अजित बा. जोशी.

नियोजन व अंमलबजावणी म्हणजे ठरवणे आणि करणे यामध्ये सुसूत्रता असणे. ती लोकप्रशासनासारख्या क्षेत्रात आवश्यक का असते हे भारतातील अनेक शहरांच्या अवस्थेकडे पाहून पटू लागते. देशातील फक्त तीन नियोजनबद्ध शहरेदेखील निरनिराळ्या स्थितीत दिसतात यामागे तेच कारण आहे. त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे यासंबंधी विचार करायला लावणारा लेख. –

(लोकसत्ता २३ एप्रिल २०१४)

About Post Author