गणेशमूर्तीचे सौंदर्यशास्त्र!

  0
  18

       गणपतीच्या मूर्तींची मागणी वाढली तसे हाताने मूर्ती बनवण्याच्या कलेचे व्यवसायात रूपांतर झाले. मूर्ती हे औद्योगिक उत्पादन झाले. मूर्ती तयार करण्याच्या स्टुडिओचे कारखान्यात रूपांतर झाले. साचा तयार करून मूर्ती बनवली जाऊ लागली… मूर्तीचे सौंदर्यशास्त्र बदलत गेले.

  About Post Author

  Previous articleकिती किती रूपे तुझी…
  Next articleगणपतीचे काही अप्रसिद्ध पैलू
  किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767