इंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये

0
26
_internet-habits

इंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये –

कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या गंभीर समस्यांना गढुळलेले कौटुंविक, सामाजिक वातावरण कारणीभूत आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही. ‘इंटरनेट-व्यसनाधीनता’ हे त्यातील महत्त्वाचे कारण! या ‘दुखर्याण संगती’विषयी, तिच्या दुष्परिणामांविषयी व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सुचवणारा लेख.

(लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, १५ डिसेंबर २०१२)

About Post Author