Member for
1 year 1 monthअमोल खेसे यांनी मॅकेनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘जय मल्हार’ या मालिकांत भूमिका केल्या आहेत. ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांचे ‘पुरंदर एंटरटेनमेंट’ नावाचे युटयूब चॅनल आहे. ते दादर येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
86557 27662