Member for

1 year 2 months

डॉ. धनंजय विष्णू नेवाडकर हे धुळे येथे 'एम डी पॅथॉलॉजिस्ट' आहेत. ते मूळ लामकानी गावचे रहिवासी. त्यांच्या निश्चयातून 'लामकानी' आणि 'लळिंग' या दुष्काळग्रस्त कोरड्या भागात हिरवागार कुरण निर्माण झाले आहे. ते 'महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम' येथे प्रिंसिपल इव्हीस्टीगेटर आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9372810391