Member for

2 months 2 weeks

नीलिमा बेडेकर यांनी बी ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्या लहान मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण देतात. त्या बासष्ट वर्षांच्या आहेत.