Member for

1 year 7 months

योगिनी राऊळ या 'प्रेरक ललकारी' मासिकाच्या संपादकीय मंडळात आहेत. त्या 'स्त्रीमुक्ती' संघटनेच्या विश्वस्त मंडळात 1985 पासून कार्यरत आहेत. त्यांनी 'आयडीबीआय' बँकेत तेवीस वर्ष नोकरी केली. त्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील सामाजिक न्यायाचा दृष्टीकोन' या पदव्युत्तर विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचा 'बाईपणातून बाहेर पडताना' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
 

लेखकाचा दूरध्वनी

9833581461