Member for

2 years
 चंद्रशेखर सानेकर हे तीस वर्षांपासून कविता व गझल लेखन करतात. त्यांची सात पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात पाच गझलसंग्रह व एक कवितासंग्रह यांचा समावेश आहे.
त्यांनी चित्रपट व सीडीसाठी सुमारे दोनशे गीतांचे लेखन केले आहे. त्यांच्या पन्नास सीडी प्रकाशित आहेत.
 
 
लेखकाचा दूरध्वनी

9820166243