Member for

1 year 11 months

मिलिंद कसबे हे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच, ते महाराष्ट्रातील प्रागतिक चळवळीचे कार्यकर्ते व लेखक आहेत. तमाशाकला आणि कलावंतांच्या प्रश्नांवर त्यांचे संशोधन असून, त्यांनी विविध महत्त्वाची वैचारिक संपादने केली आहेत. ते नावाजलेल्या अनेक नियतकालिकांत व वृत्तपत्रांत सातत्याने समकालीन सामाजिक प्रश्नांवर लिहीत असतात. त्यांची मराठी साहित्यात समीक्षक आणि वक्ते म्हणून विशेष ओळख आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9766984770, 8830335727