Member for

2 years

मनस्विनी लता रवींद्र या लेखक व नाटककार. त्यांनी ‘सिगारेट्स’, ‘अलविदा’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ यांसारखी सहा नाटके लिहिली. मनस्विनी यांनी ‘ती सध्या काय करते’ आणि ‘रमा माधव’ या चित्रपटांसाठी पटकथा-संवाद असे लेखन केले. तसेच, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘ती फुलराणी’ यांसारख्या टीव्ही मालिकांचे लेखन त्यांचेच! मनस्विनी यांना त्यांच्या ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. त्यांना 'उस्ताद बिस्मिल्ला खान' या ‘संगीत नाटक अकादमी’च्या युवा पुरस्काराने (२००७) गौरवण्यात अाले अाहे. त्यांच्या ‘सिगारेट्स’ आणि ‘अलविदा’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9892830588