Member for

1 week

सुधीर नांदगावकर यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एमए पूर्ण केले. त्यांनी 'दैनिक मराठा'त चित्रपट समीक्षक म्हणून पत्रकारितेचा अभ्यास केला. अटलबिहारी बाजपेयी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन राजकीय क्षेत्रात सहभाग घेतला. ते 1973 ते 1977 या काळात भाजपचा पूर्वावतार जनसंघाचे कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनेक हिंदी भाषणांचे मराठीत अनुवाद केले आहेत. त्यांचे 'अटलजींचे आवाहन' हे अनुवादित मराठी लेखाकंचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी 'राजनीती के उस पार' या पुस्तकाचा देखील मराठीत अनुवाद केला आहे. तसेच, त्यांनी अटलजींच्या राजकारणा व्यतिरिक्त भाषणांचे संपादन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9323941897