Member for

3 years 3 months

अरुण जोशी हे मुंबईच्या साहित्य संस्कृती वर्तुळात वावरणारे एक रसिक कार्यकर्ते आहेत. त्यांना शब्दशैलीची देणगी आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे संपादनाचे कौशल्यही आहे. ते मुख्यत: 'ग्रंथाली'साठी लेखनाची अनेक त-हेची कामे करत असतात.

लेखकाचा दूरध्वनी

9869859572