Member for

10 months

संतोष अशोक तुपे हे सातारा जिल्ह्यात राहतात. ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, तासवडे येथे नोकरीला आहेत. संतोष तुपे यांना इतिहास वाचनाची आवड आहे. ते गडकिल्ल्यांची भटकंती करतात आणि त्यावर लेखनही करतात. ते गडकिल्ले संवर्धनासाठी साताऱ्यातील 'राजधानी सातारा' या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9049847956