Member for

11 months 4 weeks

मिलिंद जोशी हे पुण्‍याचे रहिवासी. ते पुण्‍याच्‍या महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचे कार्याध्‍यक्ष आहेत. ते व्‍यवसायाने इंजिनीयर, परंतु त्‍यांना साहित्‍यात विलक्षण गोडी. त्‍यामुळे त्‍यांनी विविध त-हेची साहित्‍य संपदा निर्माण केली आहे. ते साहित्‍यविषयक कार्यक्रमांच्‍या संयोजनात पुढाकार घेतात. मिलिंद जोशी उत्‍तम वक्‍ते आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9850270823