Member for

3 months 1 week

९८२३०३६७०६
सुबोध पेठे यांचा जन्‍म सिंधुदूर्ग जिल्‍ह्यातील कुडाळ इथला. त्‍यांनी केमिकल इंजिनीरिंगचा डिप्लोमा गोरेगाव व डिग्री नागपूर येथून पूर्ण केली. त्‍यानंतर त्‍यांनी Thermax, Pentair अशा कंपन्यांमध्ये अकरा वर्षे नोकरी केली. त्यापुढील पाच वर्षे Export व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्‍यांना त्‍यात तोटा झाला आणि त्‍यांनी तो व्यवसाय बंद केला. त्याच सुमारास ते एम. प्रकाश यांना भेटले. तेव्‍हापासून ते एम. प्रकाश यांसोबत काम करून लागले. ते 2012 सालापासून IIT-JEE Advance म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देत आहेत. ते मुलांना गणित शिकवतात.