सचिन आंबेर्डेकर


संपर्क : sachin@rssjankalyan.org

901 106 2271

सचिन आंबेर्डेकर हे पुण्‍याचे. ते 'राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघा'च्‍या जनकल्‍याण समितीमध्‍ये संयुक्‍त खजिनदार या पदावर कार्यरत आहेत.


जनकल्याण समिती - आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने २०१६च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी मदतीची कामे सुरू केली आहेत. नंतर, जूनमध्ये पाऊस उत्तम पडल्यावर कार्यकर्त्यांनी कामाचा रोख वृक्षलागवड व वनीकरण इकडे वळवला आहे. त्यांनी त्यांचे लक्ष मराठवाड्याचे सर्वांत बिकट परिस्थिती असलेल्‍या बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांवर केंद्रित केले आहे.