Member for

1 year 2 months

शैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते उत्‍साही आहेत. हौसेने लेखनही करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या वर्तुळात आले आणि संस्‍थेचे कार्यकर्ते बनून गेले. सध्‍या ते 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कल्‍याण टिममधून त्‍या परिसराचे माहितीसंकलन करत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

96735 73148