Member for

1 year 11 months

जॉन कोलासो हे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असून सध्या ते महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य उपसंपादक आहेत. आर्थिक, गुंतवणूक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर विपुल लेखन. अनेक पुस्तकांचे परीक्षण करून वाचकांना त्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.