Member for

1 year 11 months

विघ्‍नहरी भालचंद्र देव हे पुण्‍यातील चिंचवड येथील राहणारे. त्‍यांनी संस्‍कृतमध्‍ये वैदान्‍त आणि न्‍याय या दोन विषयांत एम. ए. पूर्ण केले असून त्‍यांनी एम.ए.बीएड.ची देखील पदवी मिळवली आहे. ते पुण्‍यातील एस.पी. कॉलेज आणि त्‍यानंतर डेक्‍कन कॉलेज येथे नोकरीला होते. त्‍यांनी त्‍यानंतर पुणे विद्यापिठात अध्‍यापक म्‍हणून काम केले. ते तेथून 1981 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी त्‍यानंतर चिंचवड येथील 'श्री मोरया गोसावी' देवस्थानात विश्‍वस्‍त पदाची धुरा सांभाळली. ते तेथे वीस वर्षे कार्यरत होते. विघ्‍नहरी देव हे पुण्‍यातील मॉडर्न हायस्कूलच्‍या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

User Phone

(020) 27610198