Member for

2 years

रोहन नामजोशी हे मूळचे नागपूरचे. ते २०१२ साली पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत विद्यापीठात पहिले आले. सध्‍या ते मुंबईत पत्रकारिता करतात. नामजोशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी विविध पुस्तके लिहितात. ते 'टार्गेट प्रकाशन' या संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्‍याचे 'टार्गेट प्रकाशन'तर्फे पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्‍या परीक्षांसाठीचे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'मध्‍ये स्पर्धा परीक्षांवर लेख लिहितात. त्‍यांनी 'पुणे सकाळ'मध्ये काम केलेले आहे. नामजोशी यांना समाजकारण, राजकारण, साहित्य या विषयांवर लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे.

User Phone

99750 21543