Member for

5 years 2 months

कोल्‍हापूरचे सुभाष आठले हे व्यवसायाने जनरल सर्जन आहेत. पर्यावरण, पोलिटिकल इकोनॉमी, फील्ड बॉटनी, ह्युमन बिहेविअर आणि जेनेटीक्स हे त्‍यांचे आवडीचे विषय. ते 'निसर्गमित्र, कोल्हापूर,   जनस्वास्थ्य दक्षता समिती अशा संस्‍थंशी संलग्‍न आहेत. आठले पर्यावरणप्रेमी असले तरी अणुउर्जा, जनुक-बदल पिके, पहिली आणि झाली तर दुसरी हरित क्रांती या आवश्यक आणि पर्यावरण-पूरक गोष्टी आहेत या मताचे आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9420776247