Member for

3 years 5 months

बबन लोंढे हे सांगली जिल्‍ह्यातील हिंगणगावचे रहिवासी. त्‍यांना लेखनाची आवड आहे. त्‍यांचे आतापर्यंत ‘उद्गार’ व  ‘तक्षकांच्या कविता’ हे दोन कवितासंग्रह, ‘आंबेडकरी लोकगीते’ (संपादन), ‘डॉ.बाबासाहेबांच्या आठवणी’ (संपादन), त्याशिवाय लोककवी वामनदादा कर्डक (चरित्र) ‘आंबेडकरी विचारधारा’ (संपादन), काळोखगर्भ कथासंग्रह (संपादन), ‘निर्णायक युद्धानंतर’ - कवितासंग्रह (संपादन) इतयादी साहित्‍यसंपदा प्रकाशित झाली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9892937508