दासोपंतांची पासोडी

(2 प्रतिक्रीया) पंधराव्‍या शतकातील 'दासोपंतांची पासोडी' हे मराठी संतसाहित्याच्या दालनातील अपूर्व असे लेणे आहे. ती सव्वा लाख ओव्यांच्या माध्यमातून गीतेवर केलेली टीका आहे.