दास डोंगरी राहतो
17/10/2012
विश्ववंद्य राष्ट्रगुरु म्हणून सुपरिचित असलेले समर्थ रामदासस्वामी हे शिवशाहीतील महत्त्वपूर्ण संतसत्पुरुष होते. केवळ धर्मप्रचारक म्हणूनच नाही तर धर्मविषयक मार्गदर्शनपर वैचारिक लिखाणाचे जनक म्हणूनही ते महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या वास्तव्याने आणि सहवासाने ‘पुण्यभूमी’ अशी ख्याती
मिळवलेल्या काही महत्त्वपूर्ण श्रीसमर्थस्थळांचा हा विस्तृत परिचय.
लेखी अभिप्राय
pls send das dongari rahto
Add new comment