Member for

1 year 3 months

मकरंद करंदीकर - मकरंद करंदीकर हे सत्तर वर्षाचे आहेत. त्यांचा 'भारतीय दिव्यांचा' संग्रह हा मुख्य छंद आहे. त्यांच्याकडे हजारहून अधिक भारतीय बनावटीचे दिवे संग्रही आहेत. शिवाय त्यांच्याकडे अडकित्ता, तिकिटे, दौत अशा अनेक साहित्याचे संग्रह आहेत. त्यांनी बीएससी, एल एल बी आणि सी ए पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी चाळीस वर्षे बँकेत नोकरी केली. बँकेत नोकरी करत असताना त्यांनी 'सी ए आय आय बी' चे शिक्षण घेतले. ते आता सेवानिवृत्त आहेत. ते, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातू असे कुटुंब आहे. 

लेखकाचा दूरध्वनी

9969497742