Member for
4 years 5 monthsदीपक पवार हे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. ते 'मराठी अभ्यास केंद्र' या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 'जागतिकीकरणानंरचे महाराष्ट्रातील भाषेचे राजकारण' या विषयावर संशोधन केले. त्यासाठी त्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. ते सातत्याने वर्तमानपत्रांतून स्तंभलेखन करत असतात. त्यांचा वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून सहभाग असतो.
लेखकाचा दूरध्वनी
98 20 437665