Member for
4 years 6 monthsराधिका यशवंत वेलणकर या मूळच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या. विजयदुर्ग हे त्यांचे गाव. राधिका बायोमेडिकल इंजिनीअर आहेत. त्यांचे शालेय शिक्षण मूळ गावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये झाले. त्यांनी पुणे येथील 'ऑर्थोपेडिक इम्प्लांट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी'त डिझाईन इंजिनीअर या पदावर दोन वर्षे काम केले. राधिका यांनी नवीन व वेगळा अनुभव मिळावा यासाठी पूर्वांचल प्रदेशामध्ये तीन महिने 'सेवाभारती' संस्थेचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तेथे शालेय मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
8275235629