नवजीवनचे संवेदना काउन्सिलिंग
16/02/2017
सांगली जिल्ह्यात मतीमंद मुलांच्या व्यक्तिमत्त्व आणि शैक्षणिक विकासासाठी रेवती हातकणंगलेकर ‘नवजीवन मतिमंद शाळा’ चालवतात. त्या शाळेच्या समांतर पातळीवर ‘संवेदना काउन्सिलिंग’ या सेंटरचे काम चालते.