शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा?
27/05/2014
शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा? – हृषीकेश जोशी
इंग्लंड, स्कॉटलंडमध्ये फिरताना काही आश्चर्यचकित करणारे अनुभव लेखकाला आले. लोकसंपर्कांतर्गत येणाऱ्या सर्वच ठिकाणी सामान्य नागरिकाला मिळणारे प्राधान्य व त्याची घेतली जाणारी काळजी बघून भारतीय नागरिकाला शासनाचा अर्थ फक्त शिक्षा असावा असेच वाटते, पण परदेशात त्याचा अर्थ व्यवस्था हा पण आहे हे उमगते!
(साप्ताहिक लोकप्रभा १६ मे २०१४)
Add new comment