व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन

२२, पहिला मजला, मनुबर मेन्‍शन,
१९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर,
दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४
९८९२६११७६७ (०२२) २४१८३७१०,२४१३१००९
info@thinkmaharashtra.com
www.facebook.com/thinkmaharashtra

 

माहितीसंकलनाच्‍या अभूतपूर्व मोहिमेत सामिल व्‍हा!

'थिंक महाराष्‍ट्र'ने महाराष्‍ट्राचे सामाजिक-सांस्‍कृतिक डॉक्‍युमेन्‍टेशन करण्‍याचे व्रत हाती घेतले आहे. ते तुमच्‍या मदतीशिवाय पूर्ण होणे नाही!

गावोगावच्‍या शोधक बुद्धीच्‍या व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या परिसराची माहिती संकलित करत असतात, विविध माध्‍यमांमधून लिहित असतात. त्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍टी 'थिंक महाराष्‍ट्र'पर्यंत पोचवल्‍या गेल्‍या तर या वेबपोर्टलच्‍या सहाय्याने त्‍या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतीलच, सोबत त्‍यांचे कायमस्‍वरुपी जतनही करून ठेवता येईल. जर खेड्यापाड्यातून अशी लहानमोठी मोठी माहिती आपण या पोर्टलवर मांडू शकलो तर लोकसहभागातून आपण सारे महाराष्‍ट्राचे समग्र, विधायक, सकारात्‍मक चित्र उभे करू शकू.

तुमच्‍या परिसरातील व्‍यक्‍ती, संस्‍था आणि स्‍थानिक वैशिष्‍ट्ये, उदाहरणार्थ यात्रा-जत्रा, गडकिल्‍ले, लेणी, ग्रामदेवता, प्रथा, परंपरा, बाजार, खाद्यपदार्थ, वेशभूषा, वन्‍य आणि पशू वैविध्‍य, स्‍थानिक इतिहास आणि इतर वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍टी यांबद्दलची माहिती आम्‍हाला लिहून-फोटो काढून-व्हिडिओ चित्रित करून पाठवली तर ती योग्‍य संस्‍करणासह ऑनलाइन आणण्‍याची जबाबदारी आमची! किमानपक्षी तुम्‍ही ती माहिती 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कार्यालयात फोन-इमेलद्वारे कळवू शकता. आम्‍ही तिचा पाठपुरावा करू. तुमच्‍या सहकार्यामुळे फक्‍त शहरे किंवा तालुके नव्‍हेत तर अगदी खेड्यापाड्यांमधील माहिती जगासमोर आणता येईल. तो पुढील पिढ्यांसाठी अनमोल ठेवा असेल! 'माहिती संकलना'च्‍या या अभूतपूर्व मोहिमेमध्‍ये सहभागी व्‍हा! तुमच्‍याकडील माहिती आम्‍हाला पाठवा.

वेबपाेर्टलसाठी जाहिरात आणि देणग्या मिळवून देणे ही देखील मोठी मदत होऊ शकेल!

'थिंक महाराष्‍ट्र'चे वेबपोर्टल हे मराठी बोलणा-या संवेदनशील आणि बुद्धीजीवी व्‍यक्‍तींचे सायबर राज्‍यचं आहे! ते चालवायचे म्‍हणजे त्‍यास आर्थिक आधार हवा. सध्‍या एका तालुक्‍यातील ठळक माहिती संकलित करण्‍याचा खर्च किमान पन्‍नास हजार रुपये येतो. तुम्‍ही 'थिंक महाराष्‍ट्र'ला आर्थिक मदत करू शकता. त्‍यासाठी तुम्ही पाचशे किंवा त्‍याहून अधिक रकमेचा चेक/ड्राफ्ट 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'च्‍या नावाने काढावा.

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'च्‍या खालील बँक खात्‍यात पैसे ट्रान्‍सफर करता येतील.

State Bank of India
A/c No. – 31759182464
IFSC code – SBIN0005352
Branch - Dadar (East)

Cosmos Bank
A/c No. –  0121001015862
IFSC code – COSB000002
Branch - Dadar (West)

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' आयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमा नुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.
८०जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12

विशेष सूचना


वाचकांनी ९८९२६११७६७ हा क्रमांक Think Maharashtra या नावाने सेव्ह करावा आणि त्या क्रमांकाच्या व्हॉटस् अॅपवर स्‍वतःचे नाव पाठवावे. तुम्ही आमच्या ‘थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'अपडेट ग्रुप’शी जोडले जाल. तत्‍पूर्वी तुम्‍हाला ग्रुपचे संकेत कळवले जातील. ते मान्‍य असल्‍यास तुम्‍ही त्‍या ग्रुपचे सदस्‍य होऊ शकाल. त्‍या ग्रुपवर 'थिंक महाराष्‍ट्र'कडून दररोज सकाळी (फक्‍त एक) माहितीपूर्ण पोस्ट पाठवली जाईल.